निश्चलनीकरणाच्या मुद्यावर विदेशी माध्यमातील वार्तांकने आणि वस्तुस्थिती!

0

८ नोव्हेंबर रोजी देशात मोदी सरकारने निश्चलनीकरणाची घोषणा केल्यानंतर जो गदारोळ सुरु आहे त्यात सामान्य माणसाचा मानसिक गोंधळ उडाला तर आश्चर्य वाटायला नको. याचे एक महत्वाचे कारण भारतीय माध्यमातून ज्या काही प्रकारची माहिती या निर्णयाबाबत येत आहे तिचा सूर हवा तसा सकारात्मक नाही, उलटपक्षी त्यात अंतर्विरोध जाणवत आहे म्हणूनच जगातील माध्यमे या निर्णयाकडे कसे बघतात हे पाहणे महत्वाचे ठरेल. पाहूया.

दि न्यूयॉर्क टाईम्स ने वृत्त दिले आजे की, लाखो लोकांच्या नोटा बदलण्यासाठी भारतात रांगा. बी बीसी न्यूज
Chaos as Millions in India Crowd Banks to Exchange Currency
http://www.nytimes.com/aponline/2016/11/12/world/asia/ap-as-india-currency-chaos.html?_r=0

बीबीसी न्यूज ने बातमी दिली आहे की, नोटबंदीमुळे भारतातील गरीबांवर कसा परिणाम झाला आहे. बँकाबाहेर कश्या रांगा लागल्या आहेत आणि नोटबंदीच्या निर्णयामुळे वाईट अर्थकारणाला कसा शह बसला आहे.
How India's currency ban is hurting the poor
http://www.bbc.com/news/world-asia-india-37947029

http://www.huffingtonpost.in/2016/11/15/demonetisation-death-toll-rises-to-25-and-its-only-been-6-days/10 Reasons Why BJP's Demonetization Move Is An Unmitigated — And Politically Motivated — Disasterhttp://m.huffingtonpost.in/apoorva-pathak/10-reasons-why-bjps-demonetization-move-is-an-unmitigated-and/

India rupees: Chaos at banks after 'black money' ban
http://www.bbc.com/news/world-asia-india-37933233
India rupee ban: Currency move is 'bad economics'
http://www.bbc.com/news/world-asia-india-37970965

दि गार्डियन ने बातमी दिली आहे की भ्रष्ट गरिबांनी मोदी यांच्या काळ्यापैश्यावरील सर्जिकल स्ट्राईकचे स्वागत का केले आहे? च
Why the corrupt rich will welcome Modi’s ‘surgical strike on corruption’
https://www.theguardian.com/commentisfree/2016/nov/15/corrupt-rich-india-modi-500-1000-rupee-note

दी हफिंगटन पोस्ट ने बातमी दिली आहे की, निश्चलनीकरणाच्या निर्णयानंतर केवळ सहाव्या दिवशी २५ जणांचा यामुळे अंत झाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने हा राजकीय पूर्वग्रहदुषित निर्णय का घेतला असावा याची कराण मिमांसा देणारा लेखही याच दैनिकाने दिला आहे. 

Demonetisation Death Toll Rises To 25 And It's Only Been 6 Days

अल जझिरा या दहशतवादाच्या वार्तांकनासाठी प्रसिध्द असलेल्या माध्यमाने म्हटले आहे की, भारतभर या निर्णयामुळे संतापाची लाट आली असून लोक त्रासले आहेत. एटीएमच्या बाहेर त्यामुळे मोठ्या रांगा लागल्या आहेत. च

Anger intensifies over India's demonetisation move

http://www.aljazeera.com/news/2016/11/anger-intensifies-india-demonetisation-move-161112161157110.html

India demonetisation: Chaos as ATMs run dry

http://www.aljazeera.com/news/2016/11/india-demonetisation-chaos-atms-run-dry-161109061403011.html

वॉशिंगटन पोस्ट ने वस्तुस्थितीचे वर्णन करणारे वृत्त देताना म्हटले आहे की, भिती, राग आणि गदारोळात भारतीय काळ्या धनाच्या शोधासाठी जनता रस्त्यावर आली आहे. त्यामुळे लाखो लोक बँकासमोर आले आहेत.

Panic, anger and a scramble to stash cash amid India’s ‘black money’ squeeze

https://www.washingtonpost.com/world/panic-anger-and-scramble-to-stash-cash-amid-indias-black-money-squeeze/2016/11/10/32cb222a-565a-4c6f-8d40-59257c042109_story.html

India struggles as millions throng banks to swap currency

https://www.washingtonpost.com/business/india-struggles-as-millions-throng-banks-to-swap-currency/2016/11/15/4979c20c-ab08-11e6-8f19-21a1c65d2043_story.html

दी इंडिपेंडंटने म्हटले आहे की,मोठ्या मुल्याच्या चलनी नोटाबंदी सरकारने जाहीर केल्याने भारतीयांनी बँकेत पैसे भरण्यासाठी आणि काढण्यासाठी बँकेत केली झुंबड!

Indians scramble to deposit cash as government voids high-value bank notes in ‘black money’ crackdown
http://www.independent.co.uk/news/world/asia/india-cash-money-black-money-bank-notes-a7409811.html

डेलीमेलने पंतप्रधान मोदी यांच्या ५६इंची छातीने घेतेलेल्या निर्णयामुळे त्यांच्या आईलासुध्दा रस्त्यावर येवून बँकेत रांग लावावी लागल्याचे वृत्त दिले आहे.
'Modi boasts of his 56-inch chest, but what kind of son lets his mother go through that?' PM's 96-year-old mother queues up to change notes
http://www.dailymail.co.uk/indiahome/indianews/article-3939414/Modi-boasts-56-inch-chest-kind-son-lets-mother-PM-s-96-year-old-mother-queues-change-notes.html

फायनान्सियल टाईम्सने म्हटले आहे की, भारतात सुट्या पैश्याच्या टंचाईमुळे गदारोळ सुरूच आहे.
India cash crunch update: Still chaotic
https://ftalphaville.ft.com/2016/11/15/2179657/india-cash-crunch-update-still-chaotic/

इंटरनँशनल बिझनेस टाइम्सने भारतीय अर्थव्यवस्था विकासवृध्दीच्या दिशेने जाण्याची सुरुवात झाली असून निश्चलनीकरणामुळे त्याला वेग येणार असल्याचे वृत्त दिले आहे.
India's economic growth to take a hit over demonetisation drive: India Ratings
http://www.ibtimes.co.in/indias-economic-growth-take-hit-due-de-monetisation-india-ratings-703576

एनडीटिव्हीने भारतात मोदी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळे विदेशी माध्यामात टिका असा वृत्तांत दिला आहे.
PM Modi 'Masterstroke' On Notes Backfires, says foreign media
http://www.ndtv.com/opinion/pm-modi-masterstroke-on-notes-backfires-says-foreign-media-1626092

तर इकॉनॉमिक टाइम्सने भारताच्या काळ्यापैश्यावरील आघाताने गदारोळ सुरु झाल्याचे वृत्त दिले आहे.
India's new strike against black money backfires
http://m.economictimes.com/news/economy/policy/view-indias-new-strike-against-black-money-backfires/articleshow/55452196.cms