स्कॉटिश जोडप्याने इतिहास घडविला, पत्नीने लष्कराच्या नेतृत्वाची सूत्र पतीला हस्तांतरीत केली !

स्कॉटिश जोडप्याने इतिहास घडविला, पत्नीने लष्कराच्या नेतृत्वाची सूत्र पतीला हस्तांतरीत केली !

Sunday April 02, 2017,

2 min Read

१६ फेब्रूवारी रोजी, लष्करातील पती आणि पत्नीने ब्रिटिश लष्करात इतिहास घडविला ज्यावेळी पत्नीने कमांडिंग ऑफिसर म्हणून आपल्याकडील जबाबदारी पतीला हस्तांतरीत केली. ज्या पति-पत्नी बाबत आपण बोलतो आहोत ते आहेत लेफ्टनंट कर्नल गील विल्किन्सन आणि लेफ्टनंट कर्नल अॅलन विल्किन्सन! हे दोघेही उच्चपद्स्थ विवाहित जोडपे आहेत, ज्यांनी एकमेकांना अधिकारी पदाची सूत्रे सोपविली! 


image


या दोघांची भेट त्यावेळी झाली ज्यावेळी ते स्कॉटलंडच्या डुंडी विद्यापिठात शिकत होते. गिल जे स्वत: उत्तर आयर्लंडचे आहेत. १९९८ मध्ये दोघांचा विवाह झाला आणि दोन मुलांचे ते पालक आहेत. गिल यांनी १९९४मध्ये लष्करात प्रवेश केला, त्यांच्या पति पाठोपाठ परंतू नंतर त्या बाहेर पडल्या ज्यावेळी दोन मुले झाली. त्या नंतर त्यांनी राखीव दलात पुन्हा २००३मध्ये प्रवेश केला आणि २०१४मध्ये कमांडिंग ऑफिसर झाल्या. त्या नंतर अडिच वर्ष त्या त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होत्या. जो देखील या पदावर कुणा अधिका-याने सर्वाधिक काळ कार्य केल्याचा विक्रम आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “ मला उत्तमरित्या १५४ (स्कॉटिश) रेजीमेंटचे आरएलसी चे नेतृत्व करता आले. आमच्यातील खूप कौटूंबिक स्नेही आहेत --- वडील आणि मुले काम करत आहेत. आणि पती- पत्नी देखील. हे देखील असामान्य आहे की जोडप्याने कमांडचे नेतृत्व करावे, पण माझ्यासाठी आणखी एक फायदा असा आहे की भविष्यातही माझे लक्ष रेजिमेंटच्या कामावर राहणार आहे”.

अॅलन या राखीव लष्करात दाखल होण्यापूर्वी लष्करात सुध्दा होत्या. जेंव्हा गिल यांना नेतृत्वाची संधी मिळाली, त्यांनी ती तातडीने स्विकारली, कारण त्यांच्या मुलांसाठी त्यांना नोकरी करायची होती. त्यावर बोलताना अॅलन म्हणाल्या की, “ लष्करात आम्ही एकमेकांच्या सोबत राहून काम केले आहे. मी सुदैवी आहे की मी गिल यांच्याशी याबाबत बोलू शकत असे, त्यामुळे आता सूत्रे सोपविण्यास केवळ चार दिवस बाकी आहेत.”

महिलांना लष्करांतल्या संधीबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, “ ज्यावेळी मी रॉयल लॉजिस्टिक दलात सहभागी झाले, कारण त्यांनी मला संधी दिली, माझ्या मतानुसार, पुरूष जे काम करतात ते करायला मिळणे ही संधी आहे. मी विचार केला की ज्यावेळी मी लष्करात सहभागी होईन त्यावेळी आणखी संधी वाढतील.” त्यांच्या जबाबदा-या सोपविताना पुन्हा अॅलन यांना असे वाटते की कमांडिंगऑफिसर म्हणून काम करायला मिळणे हे त्याचे सदभाग्य होते. 

    Share on
    close