प्लानो, टेक्सासकडे आता मोबाईल अॅप आहे फिक्झ्लट प्लानो; जे अतिरिक्त पाणी वापराची माहिती देते

प्लानो, टेक्सासकडे आता मोबाईल अॅप आहे फिक्झ्लट प्लानो; जे अतिरिक्त पाणी वापराची माहिती देते

Tuesday July 18, 2017,

2 min Read

पाण्याचा अपव्यय, अगदी मिनिटभर करणे देखील मोठी गोष्ट आहे. हाच खरा प्रश्न आहे आणि अमेरिकेतील टेक्सास येथील प्लानो नेमके हेच पाण्याची गळती, अपव्यय टाळण्यासाठी उपयोगी येतो. अगदी तुटलेल्या पथदिव्यापासून सा-या समस्यांसाठी. प्लानो च्या लोकांना आता हा पर्याय उपलब्ध आहे, जो मोबाईल अॅप आहे, जो सिटी हॉल मध्ये कळवू शकतो की हे हॉल ऑफ शेम चित्र आहे, जर शेजा-यांनी घाण केली असेल आणि रस्त्यावर कचरा पडला असेल. 


Image source: Pinterest

Image source: Pinterest


न्यूयॉर्कस्थित स्टार्टअप पब्लिक स्टफ ने हे अॅप विकसित केले असून हे अॅप फिक्झ्लट प्लानो मोफत डाऊनलोड करता येते. याबाबत माहिती देताना प्लानोच्या इलेक्ट्रॉनिक कम्यूनिकेशन व्यवस्थापकाने सांगितले की, “ ज्यावेळी आम्ही लोकांना पाण्याबाबतच्या तक्रारी काय आहेत ते विचारणा केली, त्यावेळी पब्लिकस्टफ संकेतस्थळाच्या वापरासाठी हे अॅप अत्यंत उपयोगी असल्याचे दिसून आले. यामध्ये छायाचित्र काढता येते, ज्याचा खूप परिणामकारक टूल म्हणून वापर होतो. तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांना माहिती मिळण्याचा मार्ग मिळतो आणि ते अहवाल पाहू शकतात ज्याची माहिती त्यांनी दिली होती.”

ज्यावेळी प्लानो त्यांच्या सेवेत असते त्यावेळी शहर व्यवस्थापन अधिकारी त्यांच्या रहिवाश्यांना सूचना देतात की, त्यांच्या भागातील पाहणी त्यांनी आठवड्यातून एकदा करावी. या अॅपमध्ये ७१ प्रकारच्या अशा समस्यांचे निराकरण करण्याचा कार्यक्रम देण्यात आला आहे. जो पहिल्या १९ दिवसांत या समस्या दूर करतो.

स्टिव स्टोलर, प्लानोच्या माध्यम समन्वयाचे संचालक आहेत, त्यांनी एका चॅट मध्ये सांगितले की, मर्यादित वापर करण्याबाबतचे अहवाल आणि त्यांचे उल्लंघन झाल्याची माहिती हे प्राथमिक झाले, मात्र खड्डे हा दुसरा प्रकार आहे. “ कारण आमच्याकडे इतक्या प्रमाणात खड्डे आहेत की, ते ओळखून त्यावर उपाय करण्यात वेळ जातो. परंतू साधारणपणे काही दिवसांत खड्डे दूर केले जातात.”