भारताचे 'चांद्रयान-१' नासाच्या वैज्ञानिकांना चंद्रावरील पाणिसाठे शोधण्यास मदत करत आहे

भारताचे 'चांद्रयान-१' नासाच्या वैज्ञानिकांना चंद्रावरील पाणिसाठे शोधण्यास मदत करत आहे

Monday September 18, 2017,

3 min Read

नव्याने हाती आलेल्या नासा मून मिनरॉलॉजी मँपर मधील माहितीनूसार जो भारताच्या चांद्रयान-१ स्पेस क्राफ्ट, आणि वैज्ञानिकांनी तयार केला आहे, चंद्राच्या मृदेत पाण्याचे अंश दिसून आले आहेत.


Credits: Chandrayaan and Indian Express

Credits: Chandrayaan and Indian Express


या बाबतच्या अभ्यास अहवालानुसार जो सायन्स ऍडव्हान्सेस जर्नल मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे त्यानुसार २००९च्या शोधात पाणी आणि बुरशीचे अंश मिळाल्याचे सांगतो. हैड्रॉक्झाइल ज्या मध्ये जी चंद्रावरील माती आहेत त्यातून हैड्रोजन आणि ऑक्सिजनचे प्रत्येकी एक अणू असल्याचे दाखवितो. शुआई ली या शोध निबंधाचे लेखक आहेत. त्यानी –होडे बेटावरील ब्राऊन विद्यापिठात पीएचडी साठी दिलेल्या शोधनिंबधात हे नमूद केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, “ चंद्राच्या पृष्ठभागावर अनेक ठिकाणी पाण्याचे अस्तित्व असल्याच्या खाणाखूणा आहेत. केवळ चंद्राच्या उत्तर ध्रुव प्रदेशातच नव्हे जसे पूर्वी सांगितले आहे. पाण्याचे अस्तित्व असल्याच्या खुणा उत्तरेला जास्त प्रमाणात आहेत त्या तुलनेत अन्य भागात कमी अधिक प्रमाणात आहेत.”

पाण्याचे संधारण सरासरी पाचशे ते सातशे प्रति दशलक्ष या वेगाने जमिनीच्या स्तरात झाले आहे. त्याचे प्रमाण जेवढे मातीत दिसून येते त्या तुलनेत पृथीवरील वाळवंटी भागात देखील दिसून येत नाही. पण हे देखील काहीच नाही. राल्फा मिलिकन सहलेखक या ब्राऊन विद्यापिठात सहप्राध्यापिका आहेत त्या म्हणाल्या की, “ चंद्राच्या पृष्ठभागावर कुठे पाणी मिळेल त्याचा हा निश्चित मार्ग दाखवला आहे, आता आमच्या कडे हे प्रमाणित नकाशे आहेत ज्यात कुठे आणि किती प्रमाणात पाणी आढळेल. आम्ही विचार करण्यास सुरूवात केली आहे की, ते वापरा योग्य असेल किंवा नाही, ते अंतराळवीरांना पिण्यासाठी असेल की, इंधनासाठी वापरता येवू शकेल”.

चंद्रावर ज्या प्रकारे पाण्याचे वाटप झाले आहे, त्यातून त्याचे स्त्रोत कसे असावेत याचा माग घेता येतो. असे संशोधक सांगतात. हे वाटप मोठ्या प्रमाणात सारखेच आहे, त्याचे केंद्रीकरण भुमध्यामधे झाले असावे असे हा अभ्यास सांगतो. त्याचा रोख सौर वा-यांच्या दिशेने असावा. सूर्यावरून सातत्याने आदळणा-या प्रोटोन्सच्या झोतामुळे ते हायड्रोक्झाईल किंवा बुरशीच्या स्वरूपात साचले आहे.

असे असले तरी या अभ्यासा नुसार मोठ्या प्रमाणात सूर्यावरून येणा-या सौरवातामुळे हे पाणी मुळ स्वरूपात न राहता त्याचे स्वरूप बदलले आहे. उदाहरणार्थ, शोधकर्त्यांना उत्तर ध्रुवा वर मोठ्या प्रमाणात पाणीसाठे दिसून आले आहेत, जे जमिनीखाली भूमध्ये साचल्या स्वरूपात आहे. त्याचे कारण सौर वारे येत असल्याने तेथील पाण्याचे साठे खोलवर गेले आहेत आणि चंद्राच्या मध्यातील जमिनीखाली ते उत्तरेच्या भागात मोठ्या प्रमाणात साचले आहेत.

या अभ्यासात असेही दिसले आहे की, पाण्याचे केंद्रीकरण होताना त्याचे स्वरूप बदलले असून ते उत्तर ध्रुवावर ६० डिग्री पर्यत च्या तापमानात आहे, ते सकाळच्या वेळी ओलसर असते आणि सायंकाळच्या वेळी शुश्क स्वरूपात असते. त्याचे हे रूपांतर २०० भाग प्रति दशलक्ष या प्रमाणात आहे. सध्याच्या उपयोगी नकाशाव्दारे या उत्तरीध्रुवावरील पाण्याबाबत येथे अनेक अनुत्तरीत प्रश्न कायम आहेत.

द मून मिनरॉलॉजी मँपर ज्याने ही माहिती उपलब्ध केली आहे ती संशोधकांना उत्तरीध्रुवावर दिसून आली आहे, याचा अर्थ सूर्याच्या किरणांच्या कक्षेत नसलेल्या पाण्याच्या साठ्यापर्यंत अजून आपण पोहोचलो नाही. अनेक शास्त्रज्ञ मानतात की, चंद्राच्या भुमध्यामध्ये अशा प्रकारे कायमस्वरूपी पाणिसाठे असावेत जे बर्फाच्या स्वरूपात आहेत.

“अशा प्रकारचे बर्फ साठे नक्कीच असावेत, मात्र ते झाकलेल्या भागात आहेत, त्यामुळे त्याचे अनुमान आपण निश्चित करू शकत नाही, ज्यासाठी या माहितीचा वापर करता येईल,” मिलिकेन सांगतात.

आमच्या दैनिक वृत्तपत्रांसाठी साइन अप करा