व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी...

व्यावसायिक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी...

Saturday December 03, 2016,

2 min Read

‘उद्यमी आणि व्यावसाईक क्षेत्रात काहीतरी करण्याची इच्छा असलेल्या मित्रांसाठी येत्या रविवारी एक संधी आहे. तुम्हाला काहीतरी करायचे आहे आणि कुठेतरी येवून गाडी अडकते आहे? मग तुम्ही या कार्यशाळेत नक्कीच यायला हवे. तुम्हाला व्यवसाय वाढवायचा आहे किंवा त्यातील समस्या दूर करायच्या आहेत? तुम्हालाही या कार्यशाऴेचा उपयोग होवू शकतो.’ ‘सॉफ्टसेल टेक्नॉलॉजीस् लिमिटेड’ या उज्वल अंधारी यांच्या कार्यशाळेची जाहिरात वाचून तुम्हाला ही नेमक काय आहे ते तर जाणून घेवूया असे वाटले असणार! च

image


सॉफ्टसेल. . . ही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, सायमनटेक, आणि ओरँकल या विदेशी कंपन्याची देशांतर्गत भागीदार संस्था आहे, २०१०मध्ये २५० कोटी रुपयांची उलाढालअसलेल्या संस्थेत ३० ०पेक्षा जास्त जण काम करत होते. या उद्योगात एचडी एफसी या बँकेचे २६% भाग भांडवल गुंतले आहे. सात वर्षा पासून ही कंपनी चांगली काम करत आहे असे आंधारी सांगतात. मागील वीस वर्षापासून याक्षेत्रात काम करताना त्यांनी अनेकअनुभव घेतले आणि यश कसे मिळवायचे याचे किस्से ते जाणकार म्हणून सांगत असतात. नवा उद्योग कसा उभारावा, निधी कसा जमवावा, गुंतवणूकादार कसे शोधावे, आणि शेवटी यश कसे मिळेल याची सारी उजळणी ते करून घेतात. त्यामुळे या क्षेत्रात स्टार्टअप कसा सुरु करावा आणि त्याला यश कसे मिळवून द्यावे हे सांगण्यातआणि मार्गदर्शन करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

image


येत्या रविवारी त्यांचे असेच एक सेमिनार होते आहे, मुंबईतील प्रभादेवी येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे सेमिनार होणार आहे. या मध्ये काय शिकायला मिळेल? व्यावसाईकता कशी बाणवली पाहिजे? बहुतांश उद्योग का फसतात, आणि तुम्ही का फसणार नाही. तुमच्या वेगळ्या कल्पना कश्या उद्योगात परावर्तित करता येतील. व्यापक, नेहमी करता येणारा आणि फायदेशीरउद्योग कसा उभारता येईल. तुमच्यात का वेगळे गुण,आवडी आहेत? उद्योग आपणही करु शकतो हा आत्मविश्वास तुम्ही यातून मिळवू शकता. या आणि तुमच्यातील उद्योजक घडवा!

image


Click here to Register: bit.ly/Igniteurdream